६ में २०१० रोजी श्री हरिगुरुग्राम येथे सद्गुरु बापूनी केलेले 'रामराज्य २०२५' ह्या विशेष प्रवचनामध्ये 'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति' ह्याची सखोल माहिती दिली होती. ह्या वर्षी १५ जानेवारी रोजी ही प्रपत्ती स्त्रियानी करावयाची आहे. त्या विषयी गेल्या गुरुवारी, ६ जानेवारी रोजी सद्गुरु बापूनी भक्तांच्या शंकांचे निरसन केले. ती माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळेल.
http://manasamarthyadata.com/uploads/Queries.pdf
http://manasamarthyadata.com/uploads/Poojan%20Arrangement.पीडीऍफ़
श्रीचंडिका उपासनेमुळेच रामराज्य सत्यात उतरणार आहे. ह्या उपासनेमध्ये ५ तत्वे खूप महत्वाची आहेत त्यातले चौथे तत्वे म्हणजेच, 'माय चंडिके, तू मला स्वतः जवळ घे आणि परमात्म्याच्या हाती सोपव', अशी चंडिकेला प्रार्थना करून ही प्रपत्ती करणे.